शिंदखेडा गटसाधन केंद्राच्या ब्लॉगवर आपले स्वागत आहे...

अपंग समावेशित शिक्षण

आपल्या शिंदखेड़ा गटा मधे सर्व शिक्षा अभियान अंतर्गत अपंग विद्यार्थी संख्या 1 ते 8 पर्यंत 742 आहे त्या मधे अस्थिव्यंग, बहु विकलांग ,मतिमंद,
 कर्ण बधिर, पूर्णता अंध, अल्पशा अंध , सेरेबल पाल्सी, मूकबधिर, ऑटिसम इत्यंदि मुलांचा समावेश आहे या मुलांना त्यांच्या गरजेनुसार शिक्षण देऊन समाजाच्या मुख्य प्रवाहात आनण्याचे काम सुरु आहे तसेच त्यांना त्यांचा गरजा लक्षात घेऊन विविध शिबिर आयोजित करुन दरवर्षी  साहित्य साधने देत असतो.
या साहित्य साधने या मधे अस्थिव्यंग्य  मुलांना ट्राय सिकल कॅलिपर व्हिलचेअर 
कुबडया क्रेचेस रो लेटर अल्पशा अंध मुलाना  लार्ज प्रिंट पुस्तके
कर्ण बधीर मुलांना श्रवण यंत्र फिट्स येनारया मुलांना औषधपचार अश्या प्रकारच्या मोफत सेवा पुरविल्या जातात तसेच ज्या विशेष गरजा असणाऱ्या मुलांना अध्यापनाची गरज आहे त्या मुलांना विशेष शिक्षक यांच्या मार्फत अध्यापन केले जाते.
●●
अपंग समावेशित शिक्षण विभाग कर्मचारी व त्यांचे संपर्क नंबर-
1)ऋशिकेष बी वाघ - 9403088408
2)विनोद बी चतुर्भुज - 7276847473
3)अनिल एम् पाटील - 9960551196
4)गजानन सी काजगुंडे - 9923074533
5)पंढरी नाथ डी नवले 9922592274
6)राहुल एच पाटील- 9767186683